शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती

Spread the love सांगोला/नाना हालंगडे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या इलाख्यात उद्धव ठाकरे यांनी बॉम्बची पेरणी केली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र पक्षाकडून त्यांना देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदे गटाने … Continue reading शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती