“शहाजीबापूंचं घर अंधारेंना खुपतंय, त्यांना कावीळ झालीय!”

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे शहाजीबापू हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. स्वत:च्या कष्टातून जमिन, स्वकष्टातून घर बांधले आहे, हे सुषमा अंधारेंच्या डोळ्यात खुपत आहे. अंधारेंना कावीळ झाली असावी, असे सांगत सुषमा अंधारे यांना आयुष्यात कधीही विधिमंडळात येण्याची संधी मिळणार नाही. त्यांनी स्वप्ने पाहू नयेत, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराजे … Continue reading “शहाजीबापूंचं घर अंधारेंना खुपतंय, त्यांना कावीळ झालीय!”