वसुबारस म्हणजेच ‘गोवत्स द्वादशी’

Spread the love थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. आज 21 ऑक्टोबरला वसुबारसचा सण साजरा केला जात आहे. वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. *वसुबारस म्हणजे … Continue reading वसुबारस म्हणजेच ‘गोवत्स द्वादशी’