लम्पीने जनावर दगावल्यास सरकार देणार मदत

Spread the loveथिंक टँक / नाना हालंगडे देशभरात लम्पी या आजाराने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात 2 हजारांहून अधिक लम्पी बाधित जनावरे आहेत. या आजारामुळे जनावरे दगावल्यास पशुपालकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथे झालेल्या जाहीर सभेत केली. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. NTRS चे निकष लावून पशू पालकांना … Continue reading लम्पीने जनावर दगावल्यास सरकार देणार मदत