रासप सर्व निवडणूका स्वबळावर लढणार

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे महाराष्ट्रात युत्या, आघाड्यांची समीकरणे जोमात असताना इकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी राजकीय बॉम्ब टाकलाय. विधानसभा, लोकसभेसह आगामी सर्व निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय. हे सांगतानाच त्यांनी माढा, परभणी, बारामती, मिर्झापूर (उत्तरप्रदेश) या लोकसभा मतदार संघातून स्वतः निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करीत असल्याचेही सांगून टाकले. … Continue reading रासप सर्व निवडणूका स्वबळावर लढणार