रामदेव बाबांचा पतंजली समूह उतरणार माध्यम क्षेत्रात

Spread the love Think Tank News Network योगगुरू रामदेव बाबांचा पतंजली समूह माध्यम क्षेत्रात उतरणार आहे. दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी ही माहिती दिली आहे. “पतंजली ग्रुपची सध्या 40 हजार कोटींची उलाढाल आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल शंभर कोटी होईल. या शिवाय येणाऱ्या काही वर्षात आमच्या ग्रुपमध्ये पतंजली आयुर्वेदीक, पतंजली वेलनेस … Continue reading रामदेव बाबांचा पतंजली समूह उतरणार माध्यम क्षेत्रात