राज्य टोळीवाल्यांचे आहे काय?

Spread the love कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात जी शिवराळ भाषा वापरली, त्यातून त्यांचा एकूण महिलांच्यासंदर्भातील दृष्टिकोन समोर आला. सत्तार यांच्या वक्तव्याचा निःसंदिग्धपणे निषेध करायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने तसा तो केलेला नाही. वक्तव्य योग्य नाही, हे सांगताना प्रत्येकाने त्याला पण.. परंतु.. लावला … Continue reading राज्य टोळीवाल्यांचे आहे काय?