राजू शेट्टींच्या विराट ऊस परिषदेने कारखानदारांना भरली धडकी

Spread the loveथिंक टँक / नाना हालंगडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे विराट ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस हजारो ऊस उत्पादक उपस्थित होते. मागील वर्षाची एफ.आर.पी. आणि ज्यादा २०० रुपये रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथील साखर … Continue reading राजू शेट्टींच्या विराट ऊस परिषदेने कारखानदारांना भरली धडकी