म्हैसाळ उपसासिंचन योजना सौरउर्जेवर चालणार

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वरदायिनी ठरलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना आता सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. यामुळे वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होणार आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मंजूर … Continue reading म्हैसाळ उपसासिंचन योजना सौरउर्जेवर चालणार