मुलीला लग्नात दिला जेसीबी भेट

Spread the loveमुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली. थिंक टँक न्यूज नेटवर्क लग्नात मुलीला दुचाकी किंवा इतर … Continue reading मुलीला लग्नात दिला जेसीबी भेट