मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली

Spread the love नागपूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंट चालविणारे लोक (हॅण्डलर) आपल्या घोडचुकांमुळे आपल्या नेत्याला कसे अडचणीत आणू शकतात याचा प्रत्यय नुकताच आला. निधन झाले एका व्यक्तीचे आणि श्रध्दांजलीच्या पोस्टमध्ये चुकून दुसऱ्याच जिवंत साहित्यिकाचा फोटो वापरण्यात आला. ही चूक काही वेळात दुरुस्त करण्यात आली. मात्र तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी निघून … Continue reading मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली