माध्यमांचा प्रपोगंडा!

Spread the love ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ही म्हण पावलोपावली खरी ठरत असल्याचा अनुभव आपण प्राप्त परिस्थितीत घेत आहोत. माहितीच्या प्रातांत तर अशी खोट्यांची रेटारेटी उबग यावी इतकी वाढली आहे. अर्थातच माहितीचे वाहक असणार्‍या प्रसारमाध्यमांतून या रेटारेटीची स्पर्धा सुरू असल्याने चिंता वाटणे स्वाभाविक आहे. माहितीची मोडतोड करून केवळ सोईची … Continue reading माध्यमांचा प्रपोगंडा!