महाराष्ट्र संस्कृतीचे शत्रू मनोहर भिडे कसे?

Spread the love कुंकू – टिकली हे जरी सौंदर्याचे-सौभाग्याचे प्रतिक असले तरी ते कोणी लावावे कोणी लावू नये, हे ठरविण्याचा अधिकार भिडेंना कोणी दिला?. विधवांनी कुंकू लावले नाही म्हणून त्या कर्तृत्ववान नसतात असे जर भिडेचे मत असेल तर ही भिडेंची विकृती आहे. राजमाता जिजाऊमाँसाहेब, महाराणी ताराबाई, सरसेनापती उमाबाई दाभाडे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राणी … Continue reading महाराष्ट्र संस्कृतीचे शत्रू मनोहर भिडे कसे?