महाराष्ट्राचा धर्म कोणता?

Spread the love प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींच्या राज्यात भेदभावाला थारा नव्हता. छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते. त्यांनी रयतेचे हित जोपासले. शिवाजीराजांचे राज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, घराण्याचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते. “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका” हा आदेश छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला. संकटसमयी … Continue reading महाराष्ट्राचा धर्म कोणता?