मल्लिकार्जुन खर्गेंमुळे आंबेडकरी चळवळीत उत्साह!

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याने देशभरातील आंबेडकरी चळवळीत उत्साह संचारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारा सच्चा अनुयायी, बौद्ध धम्म प्रसारक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची देशात ओळख आहे. काँग्रेसने खर्गे यांना अध्यक्ष बनवून डॉ.आंबेडकर – गांधी यांच्यातील वर्षानुवर्षांची वादाची दरी मिटविण्याचा प्रयत्न केल्याचीही भावना … Continue reading मल्लिकार्जुन खर्गेंमुळे आंबेडकरी चळवळीत उत्साह!