मंडल अधिकाऱ्यानं खाल्ली माती, लाखाची लाच घेताना सापडला

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे लाच स्वीकारणे आणि ती पचविणे ही प्रशासनाला लागलेली कीड आहे. दररोज कुठे ना कुठे लाच घेतलीच जाते. त्यातील मोजकीच प्रकरणे उघडकीस येतात. असेच एक प्रकरण पंढरपूर येथे उघडकीस आले आहे. पंढरपूर तहसील कार्यालयामधील मंडल अधिकाऱ्याने माती खाल्ली आहे. एक लाख रुपयांची लाच घेताना पंढरपूर तहसीलमधील मंडळ अधिकारी … Continue reading मंडल अधिकाऱ्यानं खाल्ली माती, लाखाची लाच घेताना सापडला