भोपसेवाडीत खिलारगायीचे डोहाळ जेवण

Spread the love सांगोला/ डॉ.नाना हालंगडे सांगोल्यात खिलार संगोपन केंद्र आहे. याच केंद्राद्वारे आजही चांगल्या प्रकारे संवर्धन आणि खिलार किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व पाठवून दिले जात आहे. अशातच सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील वसमळे बंधूंनी शेतीबरोबर वडीलांच्या स्मृती जपत शेती व पशुपालन व्यवसाय जतन करून ठेवला आहे. यातील एक बंधू शेतकरी तर दोघेजण पोलीस सेवेत. … Continue reading भोपसेवाडीत खिलारगायीचे डोहाळ जेवण