भीमा कोरेगाव : पाचशे महारांच्या विजयाची शौर्यगाथा

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती. इंग्रजांकडून या तुकडीत ५०० महार होते. त्यांनी ब्रिटिशांच्या बाजूने … Continue reading भीमा कोरेगाव : पाचशे महारांच्या विजयाची शौर्यगाथा