भिडे गुरुजींचं ट्विट.. “..तर श्रद्धा आज “टिकली” असती”

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी बहुचर्चित श्रद्धा पालकर खून प्रकरणावर महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे. “टिकलीवर “श्रद्धा” असती, तर श्रद्धा आज “टिकली” असती” असे सांगतानाच त्यांनी या ट्विटमधून टिकली विषयाला पुन्हा हवा दिली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी हे नेहमी चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व … Continue reading भिडे गुरुजींचं ट्विट.. “..तर श्रद्धा आज “टिकली” असती”