भाऊबीज का साजरी करतात? जाणून घ्या महात्म्य

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या … Continue reading भाऊबीज का साजरी करतात? जाणून घ्या महात्म्य