भाई गणपतराव देशमुखांच्या पश्चात सूतगिरणीचे राजकारण तापले

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माझी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीचे निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत माजी चेअरमनसह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. नेमकं या निवडणुकीत राजकारण काय घडतंय याची तालुकावासियांना उत्सुकता लागली आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणूकीमध्ये आतापर्यंत … Continue reading भाई गणपतराव देशमुखांच्या पश्चात सूतगिरणीचे राजकारण तापले