बाबासाहेब : आमदार होण्याची कुवत असलेला नेता

Spread the love थिंक टँक / एच. नाना  राजकारण हे पैसा कमावण्यासाठी, दमदाटी करण्यासाठी किंवा इतरांच्या आयुष्यातील आनंद हिरावण्यासाठी नसते. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, हे त्यातून अपेक्षित असते. हेच सत्कार्य भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या उभ्या हयातीत केले. आबासाहेब यांच्या पश्चात तालुक्याच्या राजकारणात स्मशानशांतता आहे. अनेकांना … Continue reading बाबासाहेब : आमदार होण्याची कुवत असलेला नेता