बाबासाहेबांनी ब्राह्मणांना नव्हे ब्राह्मण्यवादाला विरोध केला : ना. रामदास आठवले

Spread the loveथिंक टँक / विशेष प्रतिनिधी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना नाही तर ब्राह्मण्यवादाला विरोध केला. हिंदू धर्मात सुधारणा व्हावी ही त्यांची इच्छा होती. हिंदू धर्मातील विषमता, जातीभेद, चातुर्वर्णव्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. भुसावाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर … Continue reading बाबासाहेबांनी ब्राह्मणांना नव्हे ब्राह्मण्यवादाला विरोध केला : ना. रामदास आठवले