बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात

Spread the love सांगोला / नाना हालंगडे राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमचीच सरशी झाली असा सूर राजकीय पक्षांकडून आळविण्यात येवू लागला आहे. तालुक्यातील एकूण सहा ग्रामपंचायतींपैकी शेकापने दोन ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाने ३ … Continue reading बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात