पाऱ्याचा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात मागील चार दिवसापासून पावसाळा जोर वाढला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवार सायंकाळी सातच्या सुमारास घेरडी-जत रोडवरील पारे येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बऱ्याच वेळ वाहतूक विस्कळीत झाली. पुलावर तीन ते चार फूट पाणी असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या वाहनांना हा पूल ओलांडणे शक्य … Continue reading पाऱ्याचा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed