नाटू- नाटूला पुरस्कार मिळताच राजामौलींच्या डोक्यात गेली हवा?

Spread the love थिंक टँक : नाना हालंगडे  ‘नाटू- नाटू’ या गाण्याने रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांना टक्कर देत हा पुरस्कार जिंकला. मात्र सोशल मीडियावर त्यावरून नवा वाद सुरू झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना राजामौली म्हणाले, ”आरआरआर’ हा काही बॉलिवूड चित्रपट नाहीये. लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू- नाटू’ या … Continue reading नाटू- नाटूला पुरस्कार मिळताच राजामौलींच्या डोक्यात गेली हवा?