नरक चतुर्दशी : अकाली मृत्यूची भीती संपविणारा सण

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे हिंदू मान्यतेनुसार, दिवाळी पर्वात साजरा होणाऱ्या नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तर्पण आणि दीपदान करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून यमराजाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, असे केल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होत त्याला स्वर्गप्राप्ती होते. संध्याकाळी यमाची पूजा करत दिवा लावण्याची प्रथा … Continue reading नरक चतुर्दशी : अकाली मृत्यूची भीती संपविणारा सण