धम्मदीक्षा सोहळ्याचे शिलेदार

Spread the love विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीला अर्थात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ब्रह्मदेशाचे पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूरला सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षा घेतल्यावर बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बाबा म्हणाले , ‘माझा नवा जन्म होत आहे…’ तो सुवर्णक्षण मोठा मार्मिक होता … अवर्णनीय होता … तद्नंतर देवप्रिय वली सिन्हा , भिक्खू … Continue reading धम्मदीक्षा सोहळ्याचे शिलेदार