देशातील पहिली गाढवांची सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे गाढव हा उपयुक्त प्राणी आहे. पण गाढवाच्या प्रजाती आता दुर्मिळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कोल्हापुरात गाढवांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या बक्षिसांचंही आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर येथील सुप्रसिध्द कणेरी मठावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणेरी मठावर होणाऱ्या पंचमहाभूते … Continue reading देशातील पहिली गाढवांची सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात