दीपकआबांच्या दणक्यानंतर सुस्त प्रशासन ताळ्यावर, उद्याच रस्ता होणार दुरुस्त

Spread the loveसांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. त्यातीलच एक मुख्य रस्ता असलेला सांगोला-जत मार्गावरील कडलास रस्त्यावरील माणनदीवरील पुलाचे व रस्त्याचे काम रखडल्याने अनेक अपघात होत आहेत तर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नदीपासून ते कडलास गावापर्यतचा रस्ता मौत का कुआ … Continue reading दीपकआबांच्या दणक्यानंतर सुस्त प्रशासन ताळ्यावर, उद्याच रस्ता होणार दुरुस्त