दीक्षाभूमीला गिळंकृत कोण करतंय?

Spread the love डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीची जमीन व नागपूरची दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून सातत्याने त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पक्षाचे पुढारी सातत्याने ही मागणी लावून धरत होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भय्यासाहेब आंबेडकर होते. जागा मागणीसाठी भय्यासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड प्रयत्नरत होते. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी … Continue reading दीक्षाभूमीला गिळंकृत कोण करतंय?