थर्टी फर्स्टला “माल” लावण्यासाठी सव्वा दोन लाख लोकांनी घेतला परवाना

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “जुने जाऊद्या मरणालागूनी.. जाळूनी किंवा पुरून टाका” अशा कवितांच्या ओळी आहेत. अर्थात जुन्या वर्षाला निरोप देवून नव्याचे स्वागत करण्याची एक संधी ३१ डिसेंबरला मिळत असते. या संधीचा कोण कसा लाभ उठवेल हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना. नव्या वर्षाचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी सोलापूर शहर आणि … Continue reading थर्टी फर्स्टला “माल” लावण्यासाठी सव्वा दोन लाख लोकांनी घेतला परवाना