तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद

Spread the loveThink Tank News Network  तुमच्या घरातील टीव्हीवर ‘डीडी फ्री-डिश’ या फ्री-टू-एअर सेवेअंतर्गत आपण मोफत पाहत असलेल्या १० वाहिन्या आता दिसणार नाहीत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.(Ministry of Information and Broadcasting) याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘डीडी फ्री-डिश’ ही फ्री-टू-एअर सेवा आहे. फ्री-डिश टीव्हीवर कोणत्याही शुल्काशिवाय वाहिन्यांचे प्रसारण होते. झी मीडिया समूहातील … Continue reading तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद