तीन महिलांना ठार मारणारा आरोपी सापडला

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील तीन महिलांना ठार मारणारा आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. शेतीच्या बांधाचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. समाधान महादेव लोहार (वय 33 वर्षे, रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा) खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नंदेश्वरच्या तिहेरी हत्याकांडाचा … Continue reading तीन महिलांना ठार मारणारा आरोपी सापडला