.. तर शेकाप तीव्र लढा उभारेल!

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे केंद्रामध्ये व राज्यामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो. त्या सरकारची ध्येय धोरणे शेतकरी, कष्टकरी, छोटे‌-मोठे व्यवसायायीक, बेरोजगार यांच्या प्रगतीची नसतील, शेतकऱ्यांच्या विरोधी असतील तर शेतकरी कामगार पक्षाने कायम त्या धोरणास विरोध केला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा विरोधासाठी विरोध कधीच करीत नाही. तर चुकीच्या धोरणास विरोध करीत असतो. … Continue reading .. तर शेकाप तीव्र लढा उभारेल!