डिकसळमधला मोर कोणी मारला?

Spread the loveसांगोला/डॉ.नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील फॉरेस्ट गट नंबर 222 मधील 42 हेक्टरमध्ये एक मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. घटनास्थळी मोराचे पाय, बरगड्या आणि पिसे सापडली आहेत. मोराची हत्या की घातपात?अशी चर्चा सुरू आहे. ही घटना स्थानिकांनी वनविभागाला सांगूनही त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. सदर घटनास्थळी दुपारी वन परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे, वनपाल … Continue reading डिकसळमधला मोर कोणी मारला?