ठाकरेंचा गड आणखी ढासळला, खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात

Spread the love Think Tank News Network माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पडझड थांबायचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. 40 आमदारांनी बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यानंतरही शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत आहेत. आत्ता कुठेही स्थिती शांत होईल असे वाटत असताना आज शुक्रवारी शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनीही … Continue reading ठाकरेंचा गड आणखी ढासळला, खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात