जेनेरिक औषधे इतकी स्वस्त कशी?

Spread the love स्पेशल रिपोर्ट / नाना हालंगडे भारत सरकारने जेनेरिक औषधे ‘जनऔषधी’ या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी नोव्हेंबर २००८ पासून उपलब्ध करून दिली आहेत. राज्याराज्यात जनऔषधी दुकाने उघडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजमितीस विविध स्वरुपाची विविध रोगांवरील ३६१ जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार डॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले, तर … Continue reading जेनेरिक औषधे इतकी स्वस्त कशी?