जुनोनी वारकरी अपघाताबाबत धक्कादायक खुलासा; आजोबा नव्हे तर नातू चालवत होता कार

Spread the love थिंक टँक : विशेष प्रतिनिधी सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ दोन दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून सात वारकऱ्यांचा मृत्यु झाला होता. या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातातील कार हा आजोबा नव्हे तर नातू चालवत चालवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याला कार कशी … Continue reading जुनोनी वारकरी अपघाताबाबत धक्कादायक खुलासा; आजोबा नव्हे तर नातू चालवत होता कार