जुनोनी अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दिले चौकशीचे आदेश

Spread the love सांगोला/नाना हालंगडे कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी येथे वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सातजण ठार झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. जुनोनी येथे अपघात झाल्याचे वृत्त … Continue reading जुनोनी अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दिले चौकशीचे आदेश