जवळ्यातील ‘भारत’च्या कार्याला सलाम

Spread the love स्पेशल स्टोरी / डॉ.नाना हालंगडे जवळ्यातील भारतच्या कार्याला सलामच करावा लागेल. दरवर्षी गावातील 40 ते 45 गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची चप्पल मोफत देत जणू हा मायेची ऊबच देत आहे. त्याचे हे चप्पल वाटपाचे 13 वे वर्ष असून यापूर्वी सलग 12 वर्षांपासून गावातील 550 हून अधिक मुलांना चप्पल वाटप केले आहे. “गरिबी काय … Continue reading जवळ्यातील ‘भारत’च्या कार्याला सलाम