ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांचे अपघातात निधन

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील कडलास गावच्या रहिवाशी तसेच बुरंगेवाडी गावच्या आदर्श ग्रामसेविका स्वप्नाली सुनील सोनलकर (रूपनर) यांचा सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कडलास गावाजवळ ट्रेलरचालकाच्या चुकीच्या ड्रायव्हिंगने अपघातात बळी गेला. घटना एवढी भीषण होती की सोनलकर यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर ह्या कडलास गावच्या सुनबाई होत्या. हा अपघात … Continue reading ग्रामसेविका स्वप्नाली सोनलकर यांचे अपघातात निधन