गद्दारांकडे आम्ही लक्ष देत नाही : अदित्य ठाकरेंचा शहाजीबापूंवर निशाणा

Spread the loveसांगोला/ नाना हालंगडे अतिवृष्टीमुळे राज्यात खूप भयानक परिस्थिती उद्भवली आहे. असे असताना मंत्री आणि नेते शिव्या देण्यात व्यस्त आहेत, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. आमची बांधिलकी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसोबत आहे. असे सांगतानाच आम्ही गद्दार लोकांकडे लक्ष देत नाही असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे … Continue reading गद्दारांकडे आम्ही लक्ष देत नाही : अदित्य ठाकरेंचा शहाजीबापूंवर निशाणा