केंद्रीय यंत्रणांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर

Spread the love पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शंभर दिवसांनी जामिनावर मुक्तता झाली. पाठोपाठ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही जामीन मंजूर झाला आहे. जामिन मिळाला म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे, असा युक्तिवाद भारतीय जनता पक्षाच्या गोटातून त्यासंदर्भात केला जात आहे. तो स्वाभाविक आहे. कारण या दोन्ही कारवाया ईडी, सीबीआय … Continue reading केंद्रीय यंत्रणांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर