कुत्ता गोळीच्या नशेत तरुणाई झिंगाट!

Spread the love थिंक टँक : नाना हालंगडे  शहरी भागातील तरुण कशाचे व्यसन करतील हे सांगता येत नाही. अनेक शहरातील 18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांना कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. दारु, सिगारेट, ड्रग्ज… नंतर आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. नाशिकसह मालेगाव शहरात या कुत्ता गोळीची नशा केली जात आहे. ग्रामीण … Continue reading कुत्ता गोळीच्या नशेत तरुणाई झिंगाट!