काय सांगता? गुवाहाटीला पुन्हा जाणार शिंदे गटाचे सर्व 50 आमदार!

Spread the love मुंबई : विशेष प्रतिनिधी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. हे भांडण फक्त दोघांपुरते सीमित राहिले नाही. याचे पडसाद इतर ५० आमदारांवरही उमटू लागले आहेत. याची दखल घेत हा वाद मिटवण्यासाठी राज्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करताना दिसत आहेत. अशातच आता … Continue reading काय सांगता? गुवाहाटीला पुन्हा जाणार शिंदे गटाचे सर्व 50 आमदार!