काँग्रेस कभी मरती नही…

Spread the love भारत जोडो यात्रेला सुरुवातीपासून मिळणा-या प्रतिसादामुळं कुतूहल होतं. एवढी ऐतिहासिक यात्रा टीव्हीवरून, वृत्तपत्रांतून येणा-या बातम्यांमधून समजून घेणं कठीण होतं. कारण प्रत्यक्ष यात्रा आणि तिचं या कॉर्पोरेट माध्यमातून दिसणारं चित्र एक शतांशही नव्हतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीएक अंदाज येत होता. परंतु दिसणारं, दाखवलं जाणारं चित्र आणि प्रत्यक्षातलं चित्र यात जमीन अस्मानाचं अंतर असतं … Continue reading काँग्रेस कभी मरती नही…