आंबेडकरी दिशेने वाटचाल करणारी कविता

Spread the love ‘तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ‘ हा सारीपुत्र तुपेरे यांचा कवितासंग्रह थिंक टॅंक पब्लिकेशन, सोलापूरच्या वतीने प्रकाशित होत आहे. मुखपृष्ठावर डाव्या हातात पुस्तक असलेला, उजव्या हाताचे एक बोट उंचावून सूर्याकडे निर्देश करणारा एक पुतळा दिसतो. समोर पक्षांची रांग विहारत चालली आहे. शिक्षित-अशिक्षित अशा कोणासही कळेल की हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा … Continue reading आंबेडकरी दिशेने वाटचाल करणारी कविता