अपघातानंतर कार पेटली, तरुण ड्रायव्हर जळून खाक

Spread the loveथिंक टँक : नाना हालंगडे कारचा अपघात होऊन लागलेल्या आगीत ड्रायव्हर तरुणाचा होरपळून अंत झाला. सांगली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मकबूल गौसलाजम पटेल (वय 25) असे होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील बलवडीमधील मकबूल गौसलाजम पटेल (वय 25) असे होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मकबूलच्या पश्चात आई, वडील, एक … Continue reading अपघातानंतर कार पेटली, तरुण ड्रायव्हर जळून खाक